अभिजीत बॅनर्जी यांना मिळालेलं ‘नोबेल पारितोषिक’ मोदी सरकारला आपल्या धोरणांचा पुनर्विचार करायला लावणारं आहे!
पी. साईनाथ, रवीश कुमार, रामचंद्र गुहा, रोमिला थापर, रघुराम राजन, अभिजीत बॅनर्जी हे नामवंत मोदी सरकारच्या अनेक निर्णयांविरोधात भूमिका घेत आहेत. अभिजीत बॅनर्जी डावे नाहीत, परंतु ते त्या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष व उदारमतवादी विचारसरणीचे समर्थक आहेत. रवीश कुमार यांना मिळालेला ‘रॅमन मॅगसेसे’ आणि अभिजीत बॅनर्जी यांना मिळालेलं ‘नोबेल पारितोषिक’ मोदी सरकारला आपल्या धोरणांचा पुनर्विचार करायला लावणारं आहे!.......